भिमा तुझ्यामुळे
काल माझा वाढदीवस
खुप खुप शुभेच्छा आल्या मित्र, मैत्रीनीने शुभेच्छा दील्या.कॉलेज मध्ये माझा वाढदीवस साजरा करण्यात आला.what's up आणि Facebook वरूनही भरपुर शुभेच्छा मिळाल्या,काहीजनानी भरपुर दीवसानंतर आठवन काढून फोन केले.भरपुर प्रेम मिळाले .
खुप बरे वाटले.
काहीच्या तर नविन ओळखी झाल्या .दीवस आखा आनंदीत गेला.
बाबा कसे फेडु मी तुम्हचे उपकार तुम्ही नसतात तर मला तारीखच नसती माहीती.आसा दीवसही आसतो कळलेही नसते.हा दीवस आला आसता व गेलाही आसता रोजच्याच दीवसासारखा .
मला कळले ही नसते.राहीलो आसतो कुठेतरी मळकटलेल हाथ घेऊन.काळेकुठ्ठ चींधके आगांवर घेऊन तेही ठीगळाने भरलेले.गावाच्याबाहेर कुनाचतरी गार खंदत.नाहीतर हाताथ पिपानी घेऊन फिरलो आसतो गावोगावी.रोजच्याच सारखा हाही दीवस गेला आसता .हा दीवस कुठेही नसता कोरला
बाबा तुझ्या जन्मामुळे मिळाली आम्हाला जन्म तारीख
आज आम्ही मोठ्या थाटामाटाने तो साजराकरतोय. माझ्या बापाचे जेव्हा तुझ्यामुळे नाव पडले शाळेत खोटीच तारीख पण तारीख मिळाली.मंग माझ्या शिकलेल्या बापाने माझ्या जन्माच्या दीवशी ज्या हाताथ आगोदर फावड ,कुर्हाड घेऊन घट्टे पडायचे त्याच हातात तु पेन दीली म्हनुन त्यानी आम्हची खरी तारीख नोदवली.बाबा म्हनुनच झाला वाढदीवस माझा साजरी.
बाबा माझ जिवनच सार तुझ आह.
तुझ्यामुळे हे सार सुख आहे
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
माझ्या आई बाबाना प्रणाम करतो ज्यांच्यामुळे मला तुम्ही कळलात
तुम्हच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करणारा

Comments
Post a Comment