जिवन माझ्या भिमाच
रान उनाड
सारीकडे आसच उनाड रान गरीबीची भागत नाही ईथे तहान भाकरीच्या घासासाठी गाळाव लागत घाम सारीकडे आसच उनाड रान माझ्या समाजाची शेती डोगरा डोगरान तरीही शासन म्हणतय करून खावा जोमान त्याला नाही ह्याची जान ईथे रोजचच रीहीलय एका दोघाच मरन भोग हे जातीच घेऊन जगतोय माझा बाप आस्यात कमवुन खातोय आम्ही घास तरीही घडतय रोज जातीवादी आम्हच्या झोपड्या जाळन सारीकडे आसच उनाड रान मी करेन माझ्या समाजाला समान कुनावर करू मी प्रेम माय जाते माझी, हातात खुरप घेऊन दुसर्याच्या शेतान आस्यात जगताना कुनावर करू मी प्रेम समाज दळल जातय जातीवाद्याच्या गिरनीत फेकल जात गावच्या वेशीत आब्रुची रांगोळी केली जाते धुर्यावर गाठुन आहे माझच नात लागतो मी समाजच देन घेतो शपथ मनुवाद्याना ठेचिन करतो मी माझ्या समाजावर प्रेम माझ्या समाजावर प्रेम - मनोज कोंडीबाराव गायकवाड Happy Valentine day
Comments
Post a Comment