संघटना
भिमजयंतीची पहाट त्या दीवसी रोजच्या पेक्षा लवकरच ऊठलो होतो रात्री ऊशीरा झोपुनही.आंघोळ तेन झाली ह्या नागड्याला अंग झापायला कपडेही भेटले नसते पन काल बाबासाहेबामुळे नविन कपडे घेऊन आलो होतो अंगावर सारच नविन होत कारण १९५६ नंतर एकच सण ऊरलाय ते सणही काय कामाचे होते ज्या सणाच्या दीवसीही पुरणपोळी मिळायची नाही म्हणे.भिमजयंतीला एक चेहर्यावर अलगच खुशी असते.दोघेही भाऊ तयार झालो सकाळी ८:३० वाजताच.भावाची रूम MIT COLLEGE (औरंगाबाद) कडे , तिकडुन निघालो पुतळ्याकडे, जाताना वाटेत रेल्वे पट्री सर्व्याच शहरासारख पट्री च्या बाजुला भिमवाडा आसतो तसाच ईथेही.अर्धाशहराचे घान पाणी गटाराला मिळुन ते गटारे मोठ्या गटार्याला मिळुन नदीसारख सर्वी घान गल्लीच्या बाजुन धीम्मी गतीने धावत होते त्याचा वास येत होता पन त्यांच्या नाकाला सवय झाली होती.त्या गल्लीतुन जंयतीच्या आधल्या दीवसी जाताना त्या गल्लीतली भिमजयंतीची ऊस्तुकता पाहुन एक कवीताच लिहीली होती.समोर गेल्यानंतर चौकात गंगाधर गाडेची शाळा होती तीथे कीत्येक युवा मंडळी थांबुन होती.तीथे थोड वेळ थांबुन बसस्टॉपला गेलो तीथे एस.टी कर्माचार्यानी भिमजयंतीच्या निमीत्त भाषनाच...