Shital Sathe

हातात डफ घेऊन
मुखी भिमाच गान गाते
मुदड्याना जागे तु करते
थाप तुझी डफावरती
आन्याय गुलामीवर मात
शोषिताचा न्याय मागतो
तुझा तो आवाज
सत्य तु सांगतेस
आसत्याने भरलेल्या
आंधारल्या गल्लीत
भिमसुर्याचा प्रकाश पोहचवतेस
प्रतेक घराघरात
हक्कासाठी बंड करण्यास
लाखो भावाना पेटवत
भिमशिखराची वाट दाखवतेस
हातात डफ घेऊन
मुखी भिमाच गान गाते
- मनोज कोंडीबाराव गायकवाड
क्रांतीकारी जय भिम .......ताई

Comments

Popular posts from this blog

रान उनाड

सावधान

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत